नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड भारत सरकार चा उपक्रम यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५०० जागा A total of 1500 trainee posts at Northern Coalfields A total post of 1500 trainee भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १५०० जागावेल्डर पदाच्या १०० जागा, फिटर पदाच्या ८०० जागा, इलेक्ट्रिशियन पदाच्या ५०० जागा आणि मोटर मेकॅनिक पदाच्या १०० जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून ते ९ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया…
Read More