Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना

Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना

Anjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government by buying goods at twice the market price. काल ट्विटरवर सांगितल्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी तात्कालीन कृषी मंत्री व व आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री काळातील कामकाजासंदर्भात केलेल्या अनेक खरेदी मध्ये वित्तीय नियमावली डावलून आर्थिक अपरातफर झाल्याचे खुलासे करण्यासाठी आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठे आरोपांचे गौप्यस्फोट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.धनंजय…

Read More

Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवार

Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवार

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी त्यांच्या पक्षाचे आणि मंत्रिमंडळातील सहकारी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शविला. मसाजोग सरपंच देशमुख यांनी या प्रदेशात पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येशी संबंधित एक खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाची चौकशी राज्य सीआयडीच्या विशेष तपास पथकाकडून केली जात आहे. Dhananjay Munde did not resign because he said he had nothing to do with…

Read More

Dhananjay Munde|मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा, 27 रोजी माहुर येथे मुक्कामी.

Dhananjay Munde|मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा, 27 रोजी माहुर येथे मुक्कामी.

रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव. दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा…

Read More