चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी 'चांद्रयान-३'ने अवकाशात झेप…

0 Comments