SBI New Rule|ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले.
SBI Rule: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ग्राहक फक्त SBI च्या YONO अॅपद्वारे लॉगिन करू शकतात की, ज्याचा मोबाइल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.
आजकाल ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. यामुळे, योनो अॅपमध्ये हे नवीन अपग्रेड समाविष्ट केले गेले आहे. यामुळे ग्राहकांना केवळ सुरक्षित बँकिंगचा अनुभव मिळणार नाही तर ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाहीत.
बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे की, नवीन नोंदणीसाठी ग्राहकांनी त्याच फोनचा वापर करावा. ज्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत आहे. म्हणजेच, आता SBI YONO खातेधारकांना इतर कोणत्याही नंबरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना कोणताही व्यवहार करता येणार नाही.
वाचा Click This Link & Read सविस्तर
अशी करा कामचुकार बँक कर्मचाऱ्यांची तक्रार https://newsmaharashtravoice.com/?p=1699
आता या नवीन नियमानुसार, आपण कोणत्याही फोनद्वारे अॅपमध्ये लॉग इन करू शकत नाही, तर पूर्वीचे ग्राहक कोणत्याही फोनवरून लॉग इन करू शकत होते. आता तुम्ही ज्या मोबाईलमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर राहील त्याच मोबाइलवरून योनोची सुविधा वापरू शकता. बँकेने म्हटले आहे की याद्वारे ती ग्राहकांसाठी सुरक्षा सुविधा वाढवत आहे.
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.Malegaon Horror: 24-Year-Old Man Held for Rape-Murder of 3.5-Year-Old Girl; Demand for
- माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळwo Farmer Women Brutally Murdered in Pahuchunda Village; Local Area Stunned माहूर
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणीZohran Mamdani Elected New York City Mayor in Historic Win; First Muslim
- मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाने खळबळ; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दोन अटकेत!Manoj Jarange Patil Alleges Rs 2.5 Crore Murder Plot by Dhananjay Munde;
- वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडेमाहूर (नांदेड) :- (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) शिक्षकांनी अतिशय उत्साहाने, आनंदाने वर्गात प्रवेश केला

