Online Team 27 जून : Indian Army Recruitment जर देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं रक्षण करण्याची (Army jobs 2021) प्रबळ इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महिलांसाठी भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती (Indian Army Recruitment for women) होणार आहे. देशाच्या कुठल्याही भागात नोकरीचं ठिकाण राहणार आहे. अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.
June 27: If you have a strong desire to go to the borders of the country and defend the country (Army jobs 2021), now is a golden opportunity for you. There will be a major recruitment for women in the Indian Army (Indian Army Recruitment for women). Jobs will be available in any part of the country. The method to apply will be online.
पदाचं नाव : – सैनिक जनरल ड्युटी (महिला सैन्य पोलीस) — एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता : – या जागेसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे तसंच दहावीत 45% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा : – या पदासाठी अप्लाय करणारे उमेदवार हे 1 ऑक्टोबर 2000 1 एप्रिल 2004 या कालावधीत जन्मलेले असावेत.
या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंबाला, जबलपूर, पुणे, बेळगाव, पुणे आणि शिलॉंग या ठिकाणांवर भरती मेळावा होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.
हे वाचा –———————————–
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला…
- महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त असलेल्या…
- राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळभारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून…
- Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. टाटा…
- महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागाराज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात…