Online Team 27 जून : Indian Army Recruitment जर देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं रक्षण करण्याची (Army jobs 2021) प्रबळ इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महिलांसाठी भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती (Indian Army Recruitment for women) होणार आहे. देशाच्या कुठल्याही भागात नोकरीचं ठिकाण राहणार आहे. अप्लाय करण्यासाठीची पद्धत ऑनलाईन असणार आहे.
June 27: If you have a strong desire to go to the borders of the country and defend the country (Army jobs 2021), now is a golden opportunity for you. There will be a major recruitment for women in the Indian Army (Indian Army Recruitment for women). Jobs will be available in any part of the country. The method to apply will be online.
पदाचं नाव : – सैनिक जनरल ड्युटी (महिला सैन्य पोलीस) — एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता : – या जागेसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे तसंच दहावीत 45% टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा : – या पदासाठी अप्लाय करणारे उमेदवार हे 1 ऑक्टोबर 2000 1 एप्रिल 2004 या कालावधीत जन्मलेले असावेत.
या पदासाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अंबाला, जबलपूर, पुणे, बेळगाव, पुणे आणि शिलॉंग या ठिकाणांवर भरती मेळावा होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2021 आहे.
हे वाचा –———————————–
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS)… Read more: इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
- AI तंत्रज्ञानामुळे Microsoft कंपनीने कर्मचाऱ्यांना layoff कामावरून काढून टाकल्याची चर्चा भारतात जोरदार सुरू आहेमंगळवारी मायक्रोसॉफ्टने सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली, जी त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३% आहे,… Read more: AI तंत्रज्ञानामुळे Microsoft कंपनीने कर्मचाऱ्यांना layoff कामावरून काढून टाकल्याची चर्चा भारतात जोरदार सुरू आहे
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहेWho is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC.… Read more: Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहे
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीभारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट)… Read more: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला… Read more: Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा
