पोस्ट ऑफीस पोस्टमॅन पदासाठी सर्वात मोठी भरती |९८००० जागांसाठी करा ऑनलाईन अर्ज

पोस्ट ऑफीस पोस्टमॅन पदासाठी सर्वात मोठी भरती |९८००० जागांसाठी करा ऑनलाईन अर्ज

पाणचक्की Panchakki संभाजीनगर औरंगाबाद शहरातील इ स 1744 शतका मधील इंजिनिअरिंग चा एक आजूबा |shivprasth

India Post Office Recruitment 2022

इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

१० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.

शैक्षिक पात्रता

  • कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.
  • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
  • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

वयाची मर्यादा

या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.

श्रेणींसाठी सवलती

  • एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत
  • ओबीसी – ३५ वर्षापर्यंत
  • इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक
  • पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक

पगार

३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.

यासाठी १०० रुपये परिक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

  • www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जावं.
  • होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा
  • पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
  • मोबाइल वरून करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.
  • सबमीट करा
कोणी बांधला हा दक्षिण ताजमहल बिबी का मकबरा औरंगाबाद संपूर्ण माहिती | Bibi ka makbara | Tajmahal
<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice