The following changes in the atmosphere (Climate) will begin to take place from akshaya tritiya
बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब निर्माण होईल त्यामुळे 5 मे पासून समुद्रामधली सर्व हवा बंगाल च्या समुद्रा मध्ये ओढली जाईल. Climate त्याचे रूपांतर एका विशाल चक्रीवादळा मध्ये होईल आणि आणि हे चक्रीवादळ सायंकाळी 8 मे पासून भारत भूमी कडे सरखेल आणि 12,13 मे ला भारताच्या पॅश्चिम किनारपट्टीला धडकेल. ह्या चक्र वाधळा मुळे मान्सून ची प्रगती होईल आणि मान्सून भारत भूमी कडे ओढला जाईल.
9 मे ला दुपार नंतर अचानक वातावरणात बद्दल होईल व हवा पाणी व विजा सहित अवकाळी पाऊस होईल .
या ची तीव्रता जास्त असेल. Climate (The following changes in the atmosphere will begin to take place from Akshaya Tritiya)
दिनांक 9 -10 – 11- 12-13 -14 मे.
या काळात आपली जनावर सुरक्षित ठिकाणी बांधा . झाडाखाली नको जनावरांच्या गळ्यात तील धातूंचे घंटे सोडून घ्या .पितळ च्या धातू वर वीज पडण्याची शकता जास्त असते. Keep your animal in a safe place during this time. Don’t leave sesame bells around the necks of unwanted animals under trees. (The following changes in the atmosphere will begin to take place from Akshaya Tritiya)
तसेच , हळद – कांदा उत्पादक शेतकरी बंधूनी 8 ते 9 मे च्या आत आपला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा . भाजीपाला – टरबूज उत्पादक शेतकरी बंधूनी आपले पीक पक्क झाले असल्यास काढणी करावी . पावसात खराब होण्याचे प्रमाण जास्त राहू शकते. 9 मे ते 15 मे या काळात ज्यांच्या कडे लग्न सोहळे आहेत त्यांनी उगड्यावर किंवा शेड या दोन्ही ही सुविधा करून ठेवाव्यात वेळेवर धावपळ होणार नाही.
पुढील काही दिवस
तापमान 43 -44- 45 © राहण्याची शकता आहे. The temperature can stay at 43 -44- 45.
त्या मुळे भर दुपारच्या वेळी शकतो उन्हात फिरणे टाळा .
आपली व आपल्या पशुधना ची काळजी घ्या …
हे ही वाचा ======
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी