धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहो
बीड केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवदा पवनचक्की उर्जा कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय व गोडाऊन यार्ड असलेल्या ठिकाणी कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून मस्साजोग गावच्या तसेच खंडणी मागायला आलेल्या खंडणी मागणाऱ्या मध्ये झालेल्या वाद,…
