मराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा

मराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा

सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर जावून प्रत्येक जातींचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तराबद्दल माहिती गोळा केली जात आहे. परंतु हे करत असताना जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणाऱ्या कुण्या चितळे नावाच्या टुकार नटीचा सर्वेक्षण करणाऱ्या ‘ कर्मचारी महिलेचा ‘ अवमान करणारा आणि तिची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यात ऐन गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर जात पडताळणी केली जात आहे असे म्हणत त्या बयेने महिला कर्मचाऱ्याचा उपहास केला. बरं गणतंत्र दिवसाच्या दिवशी जातीय सर्वेक्षण करणे याचा उपहास…

Read More

मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?

मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?

मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. राज्य शासनाकडून यासंदर्भात आज जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगेसोयऱ्याची व्याख्या करण्यात आली आहे. सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.The Marathas were deceived; What is the result of Manoj Jarange Patil’s movement, which is the old…

Read More

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

नवी मुंबई : ( प्रतिनिधी) : कुणबी च्या 54 लाख नाही 57 लाख नोंदी मिळालेल्या असून आपल्या भाऊबंदालाची नोंद सापडल्यावर आपणही अर्ज करणे गरजेचे आहे. 37 लाख प्रमाणपत्रे वाटप केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सग्या- सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा त्याच सोबत मोफत शिक्षण करा आणि आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत लवकर भरती करणार नाही हे स्पष्ट करा याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आम्ही आझाद मैदानावर जाणारच आहोत आरक्षण मिळाले तर गुलाल उधळायला जाऊ, आरक्षण नाही मिळाले तर आंदोलन करायला जाऊ, असे मनोज…

Read More

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द करण्यात आली आहे. वकिली गणवेशात आंदोलन केल्यामुळे डॉ. सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द या तक्रारीची दखल घेत कारवाई झाली असून सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यापुढे 2 वर्षासाठी कोणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. बार कौन्सिलच्या नियमानुसार वकिलीचा गणवेश…

Read More

यामुळे ब्राम्हण तरुणीने सरकारी कागदपत्रातून जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली

यामुळे ब्राम्हण तरुणीने सरकारी कागदपत्रातून जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली

समाजात धर्म आणि जात यांच्यातील भेदभाव वाढत चालला आहे. या भेदभावामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. अशातच एका ब्राम्हण तरुणीने चक्क ओळखपत्रातून आपलं आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.संबंधित घटना गुजरात मधील आहे. गुजरात मधील चोरवाड शहरातील काजल मंजुला नामक तरुणीने तिच्या ओळखपत्रावरील तिच्या नावामागे असणारा जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली आहे. Due to this, the Brahmin girl requested the Gujarat High Court to remove the mention of caste and religion from the government documents. तरुणी सुरत येथील एका…

Read More

अभिनेते नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, मुघलांबद्दल केल हे विधान

अभिनेते नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, मुघलांबद्दल केल हे विधान

Actor Naseeruddin Shah’s controversial statement about Mughals ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात.दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. तर सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हटलं आहे. मुलाखतीची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (Actor Naseeruddin Shah’s controversial statement about Mughals, Attempts to create fear among Muslims) याचा आधार घेत सोशल मीडिया यूझर्स नसीरुद्दीन शाह यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘द वायर’…

Read More

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये पुणे व परळीत सुरू होणार

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये पुणे व परळीत सुरू होणार

Lete. Gopinathrao Munde Ustod Kamgar Kalyan Mahamandal offices will be started in Pune and Parli मुंबई: स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये तातडीने सुरू करावी, असे निर्देश सामाजिकन्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पुणे व परळी वैजनाथ या दोन ठिकाणी महामंडळाची कार्यालये सुरू होणार आहेत. ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आदेश देऊन तलाठी व ग्रामसेवक यांच्याकरवी सुरू करावी तसेच ती माहिती साखर कारखाने यांच्याकडूनही उपलब्ध करावी, असे निर्देशही मुंडे यांनी दिले आहेत. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला गती देऊन…

Read More

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महिला अध्यक्ष पदी मा. सौ. रुपाली ताई पाटील यांची नियुक्ती

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महिला अध्यक्ष पदी मा. सौ. रुपाली ताई पाटील यांची नियुक्ती

Chhatrapati Sambhaji Maharaj Seva Samiti Women Chairperson Appointment of Rupali Tai Patil छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती च्या महिला अध्यक्ष पदी मा सौ. रुपाली ताई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून आज श्री क्षेत्र तुळापूर येथे अध्यक्ष शंकर अप्पा जाधव, उपाध्यक्ष राहुल आबा हरगुडे, मार्गदर्शक अप्पासाहेब हरगुडे, मा. सरपंच गणेश पुजारी, मा. उपसरपंच संतोष शिवले ग्रा. सदस्य नवनाथ शिवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मयूर गावडे, आकाश घळके, उद्धव शिवले, बाबासाहेब झावरे आणि निशा ताई पाटील यांनी ताईंचे अभिनंदन केले. ताई गेली अनेक…

Read More

पेशवे प्रेमी बळवंत पुरंदरे कथानक

पेशवे प्रेमी बळवंत पुरंदरे कथानक

Peshwa lover Balwant Purandare controversial story पुरंदरे मुळातच शिवप्रेमी वा शिवभक्त नव्हते . तर ते पहिले बाजीराव पेशवे प्रेमी होते . खाष्ट ब्राम्हण वादी होते . त्यासाठी कारण पहिल्या बाजीराव पेशवे यांनी केलेल्या विजयी लढाया पेक्षा ते ब्राह्मण होते हेच खरे होते . त्या निमित्ताने पुरंदरे अगदीच वयाच्या सतराव्या वर्षी ब्राह्मण सभांमधून पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या कथा सांगू लागले . पुढे गावोगावी ब्राह्मण समुदायात पुरंदरे व्याख्यान देण्यासाठी फिरत होते . त्यावेळी ते साधारण पाच सहा रुपये मिळावेत अशी मागणी करत होते . परंतू पैसे जमत नव्हते . तर प्रेक्षक संख्या…

Read More

तुमची पोरं शिकून विदेशात सेटल अन आमची पोरांना दंगलीला बोलवता. माजी मंत्री अनिल बोंडे ट्रोल

तुमची पोरं शिकून विदेशात सेटल अन आमची पोरांना दंगलीला बोलवता. माजी मंत्री अनिल बोंडे ट्रोल

Learn your kids and settle abroad and call our kids to riots Violence. Ex Minister Anil Bonde troll दंगलीत नेमकी कुणाची डोकी फुटतात, कुणाच्या अंगावर खटले पडतात, कोण कोर्टाच्या खेट्या मारत आणि चिथावणीखोर नेत्यांची लेकर बाळ सुशेगात परदेशात शिकून स्थायिक होऊन पैसे कमवतात याच प्रत्यक्ष उदाहरण आणि पुरावा. फडणवीस सरकारमध्ये कधीकाळी मंत्री असलेले हे डॉक्टर अनिल बोंडे. यांच पहिलं ट्वीट आहे २२ एप्रिल २०२१. अनिल बोंडे यांचा डॉक्टर मुलगा कुणाल यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केलेले आहेत. लग्न रामनवमीच्या मुहूर्तावर लागल. कुठे ? तर अमेरिकेत मिनिसोटा मधल्या हिंदू मंदिरात.डॉक्टर अनिल…

Read More