मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लागू करण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दि. २५ जानेवारी २०२५ पासून सामुहिक सातवे अनिश्चित उपोषण सुरू केलेले आहे. Manoj Jarange’s protest once again, the weapon of the protest is the same old demand; the seventh time. What next? मराठा आरक्षण मागणी सोबतच यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात कुणबींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक) म्हणून कुणबींना…
Read MoreCategory: समाजकारण
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…
Read Moreजनभावनेचा स्पोट होईल “माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही जातीने यामध्ये लक्ष घाला – संभाजीराजे छत्रपती
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. आधी त्यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी राजकीय क्षेत्रातूनदेखील राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज (१४ डिसेंबर) संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली आहे. Public sentiment will be affected “I have a request to the…
Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथे एका लग्न समारंभाला हजेरी लावली, जिथे त्यांनी 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाचा सोहळा पार पाडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले होते की ते त्यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी मानतील आणि लग्न समारंभाला स्वतः उपस्थित राहतील. भाजपच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन 8 वर्षांनंतर पूर्ण केले आणि लग्नाला हजेरी लावली. Chief Minister Devendra Fadnavis’ sensitive remarks; Kopardi kept his word by attending the victim’s sister’s wedding तत्पूर्वी, 5 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर, बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला 5 लाख…
Read Moreशपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.
मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. Mumbai, 5th: Before the first cabinet meeting chaired by Chief Minister Devendra Fadnavis after taking oath as Chief Minister, the Chief Minister gave his first signature on the file of the Chief…
Read MoreBig Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहानपणीच सूरजला त्याचे आईवडील सोडून गेले. सूरजचे वडील वारले, त्यावेळी सूरज त्याच्या मित्रांसोबत अंगणात गोट्या खेळत होता. वडील आपल्याला कायमचे सोडून गेलेत याची समज नसलेल्या वयातच सूरज पोरका झाला होता. आई-वडिलांचं छत्र हरपलं म्हणून सूरजला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. आठवीत सूरजने शाळा सोडली आणि पोटापाण्यासाठी मोलमजुरी सुरू केली. Who is Suraj Chavan who plays Big Boss-5 Marathi Guligat Dhok Bukkit Tengul? त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी…
Read Moreराजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality
शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…
Read MoreMaratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस
मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…
Read MoreChagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय
मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा. ओबीसीचे आरक्षण संपल्याची आता लोकांत भावना निर्माण झाली…
Read Moreमराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा
सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर जावून प्रत्येक जातींचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तराबद्दल माहिती गोळा केली जात आहे. परंतु हे करत असताना जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणाऱ्या कुण्या चितळे नावाच्या टुकार नटीचा सर्वेक्षण करणाऱ्या ‘ कर्मचारी महिलेचा ‘ अवमान करणारा आणि तिची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यात ऐन गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर जात पडताळणी केली जात आहे असे म्हणत त्या बयेने महिला कर्मचाऱ्याचा उपहास केला. बरं गणतंत्र दिवसाच्या दिवशी जातीय सर्वेक्षण करणे याचा उपहास…
Read More