हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीची हत्या की आत्महत्या आणि श्रीमंतीने माजलेल्या हगवणे कुटुंबाच्या हागऱ्या गोष्टी

वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांचा मृत्यू 16 मे 2025 रोजी पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम गावात झाला. सुरुवातीला याला आत्महत्या मानलं गेलं, परंतु शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि गळा दाबल्याचे पुरावे आढळले, ज्यामुळे हत्येचा संशय निर्माण झाला आहे. Pune Death Vaishnavi Hagavane For Hundabali Case

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice