नांदेड जिल्हात राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्टला आयोजन
Rashtriya Lok Adalat Organized By District Legal Services Authority On 1st August In Nanded Headquarters & All Over District नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने नांदेड जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात, कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालयात रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी या राष्ट्रीय लोकअदालतीचे Rashtriya Lok Adalat आयोजन करण्यात आले आहे. … Read more