संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरोबांचा जन्म – Birth of Goroba      संत संप्रदायातील ज्येष्ठ संत असं ज्यांच वर्णन केलं जातं. संत गोरा कुंभार हे संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत असून वयाने मोठे होते. त्यामुळे आजही त्यांच्या नावाचा उल्लेख ‘गोरोबा काका’  म्हणून केला जातो.याच महान गोरोबा काकांचा जन्म हा इ.स. १२६७ च्या कालखंडातील असावा असं सांगितलं जातं, पण अजून त्यांची खरी जन्म तारीख कुणाला माहिती नाही. त्यांचं मूळ जन्मगाव हे उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातील “तेरढोकी” हे आहे. या गावातील एका सर्वसाधारण ‘कुंभार’ कुटुंबात त्यांचा जन्म झाला, हे कुंटुंब शिव उपासक तसेच पांडुरंगाचे भक्त होते. ‘तेर’ हे गाव…

Read More

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…

Read More

असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान. राज्याचा कारभार आणि पदांचे वितरण यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईंना महाराणी आणि छत्रपती संभाजी राजे महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. This is the…

Read More

पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती | Punyashlok Maharani Ahilyabai Holkar Biography

पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती | Punyashlok Maharani Ahilyabai Holkar Biography

महाराणी अहिल्याबाई होळकर Ahilyabai Holkar या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न…

Read More

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी हे अहिंसेचे मूर्त स्वरूप होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्याने भरलेले होते. त्यांना लंगोटीपर्यंतही प्रवेश नव्हता. ज्या युगात हिंसा, पशुबळी, जातिभेद वाढले त्या युगात महावीर आणि बुद्ध यांचा जन्म झाला. दोघांनीही या गोष्टींविरोधात आवाज उठवला. दोघांनी खूप अहिंसा विकसित केली. Life introduction of Lord Mahaveer Swami भगवान महावीर स्वामींचे जीवन चरित्र मराठीत Biography of Lord Mahavir Swami in Marathi ते सुमारे अडीच हजार वर्षे जुने आहे. वर्धमानचा जन्म चैत्र शुक्ल तेरसला ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी वैशाली प्रजासत्ताकातील क्षत्रिय कुंडलपूर येथे वडील सिद्धार्थ आणि…

Read More

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

फुले, महात्मा जोतीराव गोविंदराव: (?  १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०). महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच…

Read More

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली तिसरी कबर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचीच – संभाजी ब्रिगेड

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली तिसरी कबर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचीच – संभाजी ब्रिगेड

The third grave at the foot of Pratapgad belongs to Krishna Bhaskar Kulkarni – Sambhaji Brigade प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरात तीन कबरी आढळल्या आहेत. यातील तिसरी कबर कोणाची याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय. “ही तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला होता,” असं संतोष शिंदे म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. सतोष शिंदे म्हणाले, “अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी दोन-तीन…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती या लेखात आपण मराठी साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर पराक्रमांची सविस्तर माहिती घेणार आहोत. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे, महाराष्ट्रात राज्यात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होउन गेला. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रीय कुलावंतस्… सिंहासनाधिश्वर…. महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!! या थोर राजाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ती ऐकताच अंगावर शहारे उभा राहायला हवे…. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती – Shivaji Maharaj Information In Marathi नाव (Name) शिवाजीराजे…

Read More

शिवाजी महाराजांच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

शिवाजी महाराजांच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. Shivaji Maharaj Untold Story छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. याच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. (Do you know the special things about Shivaji Maharaj?) १) शिवाजी महाराजांना एक दयाळू शासक म्हणून…

Read More

भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Passes Away) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा…

Read More