मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क संवर्गातील तब्बल 19 हजार पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ग्रामविकास विभागांतर्गत केली जाणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितलं. (Mega recruitment of 19 thousand 460 posts of Group C posts in Zilla Parishads) महाजन यांनी सांगितले की, सर्व जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात…
Read MoreCategory: नौकरी व व्यावसाय
महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 19460 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण 19460 जागाआरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि स्थापत्य…
Read Moreराज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ
भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला सुरुवात झाल्याने त्या प्रकल्पांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व शिक्षण मोहीम त्यानंतर सर्व शिक्षा अभियान त्याच्यानंतर एम एच -8 आणि आता समग्र शिक्षा MH- 394 नवीन शैक्षणिक धोरण या योजना मार्फत रबवायला…
Read MoreTrigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?
आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस सारख्या भारतीय आयटी दिग्गजांनीही पहिल्या तिमाहीत त्यांची कमाई आणि कामगिरी जाहीर केली आहे. Trigger Recession in IT sector : दोन्ही मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांच्या आर्थिक तपशीलानुसार, त्यांनी हेडकाउंटमध्ये घट नोंदवली. नोकरभरतीच्या आघाडीवरही, दोन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) मंदी पाहिली. यामुळे संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा देशाच्या जीडीपीमध्ये IT क्षेत्राचा वाटा 8 टक्के असल्यामुळे देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ…
Read Moreमहाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा
राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Nagar Parishad Maharashtra Recruitment विविध पदांच्या एकूण १७८२ जागास्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वछता निरीक्षक पदांच्या जागा 1782 Vacancies for Various Civil Service Posts in Directorate of Maharashtra Municipal Council शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.…
Read Moreतलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा | Recurment Of Talathi Of 4644 Posts in Revenue Department Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Online applications are invited from the candidates who are qualified according to the posts to fill up the total 4644 posts in Talathi (Group-C) cadre in the establishment of Revenue Department of Government of Maharashtra. Total 4644 seats of Talathi posts Educational Qualification – Candidates must have at least Graduation. (Please see original ad for more details.) Salary – Pay Scale Rs. 5200 to Rs. 2020 + Grade…
Read Moreमहसूल विभाग तलाठी संवर्गातील पदांच्या एकूण ४६२५ जागा भरणार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या जागा सरळसेवा भरती लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दिनांक १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सदरील माहिती/ पदांची माहिती खालील बटनवर क्लिक करून डाऊनलोड करून करावी. Revenue department will fill total 4625 posts in Talathi cadre जाहिरात पाहा जिल्हानिहाय जागा Direct service recruitment for a total of 4625 posts…
Read MoreVan Vibhag Bharti 2023 Maharashtra State
Van Vibhag Bharti वनविभाग भारती 2023 महाराष्ट्र राज्य पोस्ट विषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती या वनरक्षक भरतीसाठी इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहेत ती आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये या भरतीसाठी 9640 पदे मंजूर करण्यात आली आहेत त्याचबरोबर नाशिक मधील 630 पदांचा यामध्ये समावेश केला आहे ही परीक्षा लेखी असणार आहे व या परीक्षेमध्ये एकूण चार विषयांचा समावेश असणार आहे. Van Vibhag Bharti 2023 Maharashtra: संदर्भात शासन स्थरावर कार्यवाही सुरु झाली आहे. Van Vibhag Bharti 2023 अधिसूचना…
Read Moreपोस्ट ऑफीस नौकरी 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा || Post Office Job 15,000 Vacancies Recruitment
Post Office Recruitment 2023 : भारतीय टपाल विभाग (Post Office Bharti) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी अंदाजे 15,000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Department of Posts) पद संख्या : 15,000 शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.) अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
Read MoreCareer Guidance| १० वी नंतर काय? क्षेत्र कसं निवडायचं? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करणारे मार्गदर्शन
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते. दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत राहात आहे. Career Guidance| What after 10th? How to choose an area? Guidance to remove doubts in the minds of students करिअर निवडण्याची पारंपरिक पध्दत करिअर निवडण्याची शास्त्रीय पध्दत…
Read More