पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज असा आहे कि 20-21 मार्चला राज्यामध्ये मुंबई, जुन्नर, नगर जिल्हा तसेच नाशिकच्या थोड्याफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळ ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील एक-दोन खेड्यामध्ये पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. 21 … Read more