शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली; राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर वादंग

शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली; राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर वादंग

Who built the tomb of Shivchhatrapati; Controversy over Raj Thackeray’s statement  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारच्या औरंगाबादेतील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीवाद (Casteism) वाढला, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच ‘रायगडावरची समाधी ही कुणी … Read more

राज ठाकरे प्रबोधनकारांच्या कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर

राज ठाकरे प्रबोधनकारांच्या  कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर

वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर दिले … Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती या लेखात आपण मराठी साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर पराक्रमांची सविस्तर माहिती घेणार आहोत. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे, महाराष्ट्रात राज्यात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होउन गेला. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर.. … Read more

शिवाजी महाराजांच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

शिवाजी महाराजांच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. Shivaji Maharaj Untold Story छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म १९ … Read more

महाराष्ट्राचा महापिता शहाजीराजे समाधी दुरावस्था; दूर कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला ! -विश्वास पाटील

महाराष्ट्राचा महापिता शहाजीराजे समाधी  दुरावस्था; दूर  कर्नाटकाच्या मातीत एकाकी  विसावला ! -विश्वास पाटील

शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि “महाराष्ट्र “या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत (कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरावस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल ! (Mahapita ShahajiRaje Samadhi of Maharashtra in bad condition; Rested alone … Read more

अभिनेते नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, मुघलांबद्दल केल हे विधान

अभिनेते नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, मुघलांबद्दल केल हे विधान

Actor Naseeruddin Shah’s controversial statement about Mughals ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात.दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. तर सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हटलं आहे. मुलाखतीची ही क्लिप सध्या … Read more

Father Of Indian Navy|छत्रपती शिवाजी महाराज आहेत भारतीय नौदलाचे जनक

Father Of Indian Navy|छत्रपती शिवाजी महाराज आहेत भारतीय नौदलाचे जनक

father of Indian Navy chatrapati shivaji maharaj मुंबई – देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. देशाचा मजबूत नौदलावर प्रत्येक भारतीयाचा गर्व आहे. परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र … Read more

अबब 342 वर्षापुर्वीचे झाड द ग्रेट बन्यन ट्री (The Great Banyan Tree) जाणुन घ्या संपुर्ण माहीती

अबब 342 वर्षापुर्वीचे झाड द ग्रेट बन्यन ट्री (The Great Banyan Tree) जाणुन घ्या संपुर्ण माहीती

Learn more about the Great Banyan 342 years ago प्रत्येक झाडाची एक कथा असते आणि त्याचा स्वतःचा इतिहास असतो. पश्चिम बंगालमधील अम्फान चक्रीवादळ कोलकातामधील हावडाजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये शाही महिमा असलेल्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या वटवृक्षाचा इतिहास पुन्हा लिहितील. हे ग्रेट वटवृक्ष म्हणून ओळखले जात होते आणि ते 342 वर्षांचे होते. कोलकाताला गर्दी करणा -या … Read more

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बद्दल जाणून घेऊ

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बद्दल जाणून घेऊ

Information Of 17 September Marathwada Mukati sangram (Haidrabad mukti sangram) day in marathi दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबादव संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. about of marathwada mukti sangram dinस्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. … Read more

शिवछत्रपतींच्या धर्मपत्नी, व शंभू छत्रपतींच्या मातोश्री महाराणी सईबाई भोसले

शिवछत्रपतींच्या धर्मपत्नी, व शंभू छत्रपतींच्या मातोश्री महाराणी सईबाई भोसले

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice