नौकरी- IBPS-RRB मार्फत बँकिंग 10000+जागांसाठी मेगा भरती
(IBPS-RRB) IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती
IBPS RRB Recruitment 2021
Total: 10466 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7 ऑफिसर स्केल-II (CA) 32
8 ऑफिसर स्केल-II (IT) 59
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151
Total 10466
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
- वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
परीक्षा
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
हे ही वाचा
- आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षण क्षेत्रावर गंभीर आरोप; घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणीन्यूज महाराष्ट्र व्हाईस: मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आहे. या क्लासेसमध्ये शिकवणुकीला येणाऱ्या एका अल्पवयीन
- अंतराळात जाणारे दुसरे भारतीय शुभांशु शुक्ला कोण आहेत ?Axiom-4 मिशनसह अंतरिक्षात इतिहास रचणारे पहिले भारतीयमहाराष्ट्र व्हॉईस, २५ जून २०२५ भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला Axiom-4 मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
- महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्र व्हॉइस, २६ जून २०२५ महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)
- शैक्षणिक दबावाचा बळी! नीट चाचणीत कमी गुण पडल्याने वडिलांनी मारहाण केली; बारावीची हुशार विद्यार्थिनी साधना भोसले हिचा मृत्यूSangli Tragedy: 12th-Grade Girl Dies After Beating by Father Over NEET Mock Test Scores सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात बारावीच्या विद्यार्थिनीचा नीट चाचणीत