भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…
Read MoreDay: December 26, 2024
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती
भारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. Life Insurance Corporation of India (LIC) is recruiting female representatives (agents) in Beed, Latur, Dharashiv and Chhatrapati Sambhajinagar districts. LIC OF INDIA SPECIAL LADIES RECRUITMENT-2024 (Special Drive) शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षे दरम्यान असावे. विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ६०००/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५०००/- रुपये मिळेल. सुविधा :…
Read Moreसंतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..
सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास अत्यंत संथगतीने चालू असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं प्रशासनावर कुठल्या लोकप्रतिनिधीचख दबाव आहे का? असे लोकांमध्ये चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे.. Beed’s Mahanishedh Morcha in the Santosh Deshmukh murder case is not against casteism but against gangsterism. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप…
Read More