छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar, burning of many vehicles, atmosphere of tension in the city सदरील प्रकरणावरून शहारत तणावपुर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासन सतर्क असुन…

Read More

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द करण्यात आली आहे. वकिली गणवेशात आंदोलन केल्यामुळे डॉ. सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द या तक्रारीची दखल घेत कारवाई झाली असून सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यापुढे 2 वर्षासाठी कोणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. बार कौन्सिलच्या नियमानुसार वकिलीचा गणवेश…

Read More

जुनी पेन्शन योजना सह कर्मचारी निवृत्ती वया बाबत शिंदे, फडणवीसांची मोठी घोषणा

जुनी पेन्शन योजना सह कर्मचारी निवृत्ती वया बाबत शिंदे, फडणवीसांची मोठी घोषणा

Shinde, Fadnavis’s big announcement regarding old pension scheme and retirement age of employees State Employee Strike For Old Pension Scheme : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लढा देत आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची आहे. यासोबतच ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे अशी देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे. Fadnavis’s big announcement regarding old pension scheme and retirement age of employees याच मुख्य मागण्यांसाठी नुकत्याच…

Read More

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे यामुळे पाऊस वाढलेला आहे जर माणसाने झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला सामोरे जावे लागेल गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आव्हान परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव पाटील यांनी केले. Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm तांदूळवाडी तालुका माढा येथे शिवजयंती निमित्त डक पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी डक पाटील आपल्या…

Read More

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा; महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा;  महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

बांधकाम म्हटले म्हणजे वाळूची नितांत आवश्यकता असते हे आपल्याला माहित आहे. परंतु वाळूच्या बाबतीत विचार केला तर अवैधपणे वाळू उपसा आणि त्या माध्यमातून होणारी वाळूची तस्करी हे ज्वलंत असे समस्या वाळूच्या बाबतीत होती. यामुळे बऱ्याचदा भरमसाठ दरात वाळूची खरेदी करणे क्रमप्राप्त होते. Maharashtra government takes big decision regarding sand Hammer on sand smuggling; The sale of sand will be done by the revenue department. Read what has been decided त्यामुळे घराचे बांधकाम करताना किंवा इतर बांधकामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खर्च वाढत होता. परंतु यामध्ये आता सरकारने नवीन वाळू धोरण आखले…

Read More

पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज असा आहे कि 20-21 मार्चला राज्यामध्ये मुंबई, जुन्नर, नगर जिल्हा तसेच नाशिकच्या थोड्याफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळ ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील एक-दोन खेड्यामध्ये पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. 21 मार्च चा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर राज्यात एकंदरीत परिस्थिती अशी असणार आहे कि 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये खूप आभाळ येणार…

Read More

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

23 March Shaheed Diwas Bhagat Singh, Sukhdev, Rajguru Information in Marathi Shaheed diwas 2023 | आज (23 मार्च) देशातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव यांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. 23 March Shaheed Diwas Martyrs Memorial Day; Bhagat Singh, Rajguru and Sukhdev hanged on this day? खरे तर या दिवशी भारताचे सुपुत्र भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली. शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिघांच्या बलिदानाचे स्मरण करत ट्विट केले आणि लिहिले…

Read More

संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज

संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज

गुढीपाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून वाद उभा करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या.  याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो. Is the murder…

Read More

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम 20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेनुसार उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची पक्की भांडी वाटप करून त्यामध्ये पक्ष्यांना नियमित पाणी टाकण्यासाठी मंडळाने मातीची भांडी वाटप करण्याचे ठरवल्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते मातीचे भांडे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. A commendable initiative of the Nature and Social Environment Pollution Prevention Board याप्रसंगी अण्णासाहेब हजारे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,उन्हाच्या तीव्रतेमुळे आपल्याला तहान लागली की आपण…

Read More

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended For Old Pension Scheme मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला (For old pension scheme demand) सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन…

Read More