ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

Big relief to daily wage workers in rural water supply schemes; will be accommodated in the majority of posts ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, अहमदनगर, सांगली, … Read more

सावरकरनीं इंग्रजांकडे माफीपत्र लिहून नौकरी मागितली ; शिंदे सरकार पन्नास खोके – राहुल गांधी पत्रकार परिषद

सावरकरनीं इंग्रजांकडे माफीपत्र लिहून नौकरी मागितली ; शिंदे सरकार पन्नास खोके – राहुल गांधी पत्रकार परिषद

Savarkar wrote an apology letter to the British and asked for a job; Shinde Sarkar Panas Khoke – Rahul Gandhi Press Conference विदर्भ:- मागील आठ वर्षांमध्ये भारतात भीती पसरवली जात आहेत. भाजप नेते देशातल्या शेतकऱ्यांशी आणि युवकांशी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. म्हणून आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा कन्याकुमारी ते … Read more

ब्राह्मण असल्याचा बुद्धीजिवी असल्याचा गर्व आहे – अमृता फडणवीस 

ब्राह्मण असल्याचा बुद्धीजिवी असल्याचा गर्व आहे – अमृता फडणवीस 

नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही., असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं.अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन 2022’ कार्यक्रम नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात त्या बोलता होत्या. Amrita … Read more

वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसई : वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. हा निर्मम गुन्हा सहा महिन्यांनंतर उघडकीस आला. मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर असे आहे. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her … Read more

विनयभंगाच्या खोट्या आरोपात अडकवून प्रतिमा मलिन करण्याचा कट || Conspiracy to tarnish image by implicating false allegations of molestation

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या खोट्या आरोपात नाहक अडकवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला जातोय. या प्रकरणी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण एखादा कायदा कोणावर अन्याय होऊ नये यासाठी तयार करतो, पण कायद्याचा आधार … Read more

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपा 40 वर्षीय महिला पदाधिकारी यांच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपा 40 वर्षीय महिला पदाधिकारी यांच्या तक्रारीनंतर  विनयभंगाचा गुन्हा

ठाणे : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल … Read more

शेतकऱ्यांसाठी बातमी सोयाबीन बाजर भाव | Soybean Market Rate

शेतकऱ्यांसाठी बातमी सोयाबीन बाजर भाव | Soybean Market Rate

Soybean Market Rate सोयाबीन बाजर भाव पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर (Soybean Rate) काहीसे नरमले होते. सोयातेलाच्या दरातील तेजीही आज थांबली होती. मात्र देशात प्रक्रिया प्लांट्सची (Soybean Processing Plant) खरेदी वाढल्यानं दरातील वाढ कायम होती. असं असूनही शेतकऱ्यांनी बाजारातील सोयाबीनची आवक (Soybean Arrival) कमी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन बाजारात कालपासून काहीशी स्थिरता आली. सोयाबीन आणि सोयातेलाचे … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली तिसरी कबर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचीच – संभाजी ब्रिगेड

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली तिसरी कबर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचीच – संभाजी ब्रिगेड

The third grave at the foot of Pratapgad belongs to Krishna Bhaskar Kulkarni – Sambhaji Brigade प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरात तीन कबरी आढळल्या आहेत. यातील तिसरी कबर कोणाची याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय. “ही तिसरी कबर कृष्णाजी … Read more

पोलीस भरती 18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

पोलीस भरती  18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

मुंबईः राज्यातील तरुणांसाठी (Maharashtra Youth) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती (Police Recruitment) जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात (Police Recruitment advertisement) प्रसिद्ध करण्यात आली आहे. Police Recruitment More than 18 thousand Posts Recruitment, Online Application Process Start आता … Read more

लोकशाही आणि संविधानासाठी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

लोकशाही आणि संविधानासाठी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

Shivsena Participated in Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra for Democracy and Constitution – Aditya Thackeray हिंगोली : हिंगोली येथे भारत जोडो यात्रा पोहचली. राहुल गांधी यांनी ही भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेत आज आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, भारत जोडो यात्रा काल नांदेड येथे पोहोचली. काल राष्ट्रवादी काँग्रेस या यात्रेत … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice