नागपंचमी विशेष 12 फुटी किंग कोब्राचे अनेक वर्षांनी दर्शन, राज्यात गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच आढळला
मुंबई :- 'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. दोडामार्ग तालुक्यात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणतात. हा साप विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा…
0 Comments
13/08/2021
