शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा
नांदेड (जिमाका) दि. 6 :- अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थीक मदत देण्यासाठी राज्यासह जिल्हयातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी, नोंद नसलेल्या खातेदार शेतकऱ्यांच्या कुटूंबातील कोणताही एक सदस्य ( जसे आई, वडील, शेतकऱ्यांचे…
0 Comments
07/08/2021
