नौकरी- महाराष्ट्रत पोस्ट ऑफिस मध्ये 2428 रिक्त जागासाठी भरती

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२१ ऑनलाईन अर्ज करा www.maharashtrapost.gov.in: महाराष्ट्र पोस्टल सर्कलने (इंडिया पोस्ट) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) रिक्त 2428 पदांसाठी नवीनतम भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत त्यांनी पोस्ट ऑफिस भरती 2021 महाराष्ट्रातील अधिसूचना तपासू शकता आणि शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत खालील वेबसाईटवर अरू करावा

https://indiapost.gov.in

https://appost.in/gdsonline

जाहिराती संदर्भात सविस्तर वरील वेबसाईटवर pdf उपलब्ध आहे.

<

Related posts

Leave a Comment