राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १८३३१ जागा

राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १८३३१ जागा

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या १४९५६ जागा, चालक पोलीस शिपाई पदांच्या २१७४ जागा आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या १२०१ जागा असे एकूण १८३३१ पदे भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. Total 18331 Posts of Constable Cadre Posts in State Police Force

विविध घटकातील एकूण १८३३१ जागा
पोलीस शिपाई भरती – आयुक्त, बृहन्मुंबई- ७०७६ जागा,  आयुक्त, ठाणे (शहर)- ५२१ जागा, आयुक्त, पुणे (शहर)- ७२० जागा, आयुक्त, पिंपरी चिंचवड- २१६ जागा, आयुक्त, मीरा भाईंदर- ९८६ जागा, आयुक्त, नागपूर (शहर)- ३०८ जागा, आयुक्त, नवी मुंबई- २०४ जागा, आयुक्त, अमरावती (शहर)- २० जागा, आयुक्त, सोलापूर (शहर)- ९८ जागा, आयुक्त, मुंबई (लोहमार्ग)- ६२० जागा, अधीक्षक, रायगड- ६८ जागा, अधीक्षक, पालघर- २११ जागा, अधीक्षक, सिंधुदुर्ग- ९९ जागा, अधीक्षक, रत्नागिरी- १३१ जागा, अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)-१६४ जागा, अधीक्षक, अहमदनगर- १२९ जागा, धुळे- ४२ जागा, कोल्हापूर- २४ जागा, पुणे (ग्रामीण)- ५७९ जागा, सातारा- १४५ जागा, सोलापूर (ग्रामीण)- २६ जागा, औरंगाबाद (ग्रामीण)- ३९ जागा, नांदेड- १५५ जागा, परभणी- ७५ जागा, हिंगोली- २१ जागा, नागपूर (ग्रामीण)- १३२ जागा, भंडारा- ६१ जागा, चंद्रपूर- १९४ जागा, वर्धा- ९० जागा, गडचिरोली- ३४८ जागा, गोंदिया- १७२ जागा, अमरावती (ग्रामीण)- १५६ जागा, अकोला- ३२७ जागा, बुलढाणा- ५१ जागा, यवतमाळ- २४४ जागा, पुणे (लोहमार्ग)- १२४ जागा, औरंगाबाद (लोहमार्ग)- १०८ जागा असे एकूण १४९५६ जागा Total 18331 Posts of Constable Cadre Posts in State Police Force

चालक शिपाई भरती – आयुक्त, बृहन्मुंबई- ९९४ जागा, आयुक्त, पुणे शहर- ७५ जागा, आयुक्त, मीरा- भाईंदर- १० जागा, आयुक्त, नागपूर शहर- १२१, जागा, आयुक्त, अमरावती शहर- २१ जागा, आयुक्त, सोलापूर शहर- ७३ जागा, आयुक्त, औरंगाबाद शहर- १५ जागा, अधीक्षक, ठाणे (ग्रामीण)- ४८ जागा, अधीक्षक, रायगड- ६ जागा, अधीक्षक, पालघर- ५ जागा, अधीक्षक, सिंधुदुर्ग- २२ जागा, नाशिक (ग्रामीण)- १५ जागा, अहमदनगर- १० जागा, अधीक्षक, पुणे (ग्रामीण)- ९० जागा, अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण)- २८ जागा, अधीक्षक, नांदेड- ३० जागा, अधीक्षक, लातूर- २९ जागा, अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)- ४७ जागा, अधीक्षक, भंडारा- ५६ जागा, अधीक्षक, चंद्रपूर- ८१ जागा, अधीक्षक, वर्धा- ३६ जागा, अधीक्षक, गडचिरोली- १६० जागा, अधीक्षक, गोंदिया- २२ जागा, अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)- ४१ जागा, अधीक्षक, अकोला- ३९ जागा, अधीक्षक, वाशीम- १४ जागा, अधीक्षक, यवतमाळ- ५८ जागा, अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर- २८ जागा असे एकूण २१७४ जागा

राज्य राखीव दल भरती – गट क्र.१, पुणे- ११९ जागा, गट क्र.२, पुणे- ४६ जागा, गट क्र.४, नागपूर- ५४, गट क्र.५, दौंड- ७१ जागा, गट क्र.६, धुळे- ५९ जागा, गट क्र.७, दौंड- ११० जागा, गट क्र.८, मुंबई- ७५ जागा, गट क्र.१०, सोलापूर- ३३ जागा, गट क्र.१५, गोंदिया- ४० जागा, गट क्र.१६, कोल्हापूर- ७३ जागा, गट क्र.१८, काटोल (नागपूर)- २४३ जागा, गट क्र.१९, कुसडगाव (अहमदनगर)- २७८ जागा असे एकूण १२०१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.) Total 18331 Posts of Constable Cadre Posts in State Police Force

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील. Total 18331 Posts of Constable Cadre Posts in State Police Force

सर्वसाधारण सूचनावयोमर्यादा वाढवली  
अर्ज कसा भरावासेवाप्रवेश नियम

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिराती पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

<

Related posts

Leave a Comment