अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिलं आणि अफगाणिस्तान Afghanistan पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला. 15 ऑगस्ट 2021 च्या सकाळी जेव्हा लोक भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करत होते तेव्हा तालिबानी Taliban अफगाणिस्तानची राजधानी काबूलला घेराव घालत होते आणि अफगाणी नागरिकांचे स्वातंत्र्यावर घाला घालत होते. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत, कंधार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्ख आणि उर्वरित अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात येत होते. परंतु राजधानी काबूल इतक्या लवकरTaliban तालिबान्यांच्या हाती पडेल असे कुणालाही वाटलं नव्हतं. 15 ऑगस्ट 2021 रोजी रविवारी सकाळी तालिबानने (Taliban)अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी यांचे निवासस्थान (राष्ट्रपती भवन) ताब्यात घेतले होते.…

Read More