कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. हि माहीत सर्वात तत्पर आम्ही महाभरती वर प्रकाशित करत आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती साठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल. (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies…
Read More