Mumbai | ‘तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा किस्सा सांगितलं. NCP Split| NCP Crisis| Ajit Pawar Rebel News | राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन…
Read MoreTag: Sharad Pawar
मोदींच्या राज्यात बलात्काऱ्याचा गौरव; केंद्र सरकार कृषी, युवा, महिला धोरणावर फेल
Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पवार यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला. Sharad Pawar strongly criticized Prime Minister Narendra Modi On Women Policy शरद पवार म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदराविषयी भाषण केलं.…
Read Moreशरद पवार यांना कोरोनाची लागण,
Sharad Pawar Corona Positive मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. Sharad Pawar Corona Positive करोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत…
Read Moreनावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! हेच अंतिम सत्य- फडणवीसांची शरद पवारांवर टीका
Fadnavis criticizes Sharad Pawar and NCP मुंबई : सध्या गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील राजकारण गरम झालं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा निवडणुकीत उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी विधान केली जात आहेत. गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या वरून गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. (Being…
Read More