सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास अत्यंत संथगतीने चालू असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं प्रशासनावर कुठल्या लोकप्रतिनिधीचख दबाव आहे का? असे लोकांमध्ये चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे.. Beed’s Mahanishedh Morcha in the Santosh Deshmukh murder case is not against casteism but against gangsterism. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप…
Read More