न्युज महाराष्ट्र व्हाईस :- जालना जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा ना श्री राजेशभैया टोपे साहेब यांच्या हस्ते राणी उंचेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील जि. प. सदस्या सौ दमयंती राम सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यातआलेल्या विविध विकासकामाचे शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. (Guardian Minister Shri Rajesh Bhaiya Tope with Panewadi Zilla Parishad School students) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानेवाडी येथे सौ दमयंती राम सावंत सदस्यां जि प जालना यांच्या विकासनिधीतून बांधण्यात आलेल्या नवीन वर्गखोलीचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री…
Read More