पालक मंत्री श्री राजेश भैय्या टोपे यांचे पानेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यां सोबत हितगुज

पालक मंत्री श्री राजेश भैय्या टोपे यांचे पानेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यां सोबत हितगुज

न्युज महाराष्ट्र व्हाईस :- जालना जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा ना श्री राजेशभैया टोपे साहेब यांच्या हस्ते राणी उंचेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील जि. प. सदस्या सौ दमयंती राम सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यातआलेल्या विविध विकासकामाचे शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. (Guardian Minister Shri Rajesh Bhaiya Tope with Panewadi Zilla Parishad School students)

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानेवाडी येथे सौ दमयंती राम सावंत सदस्यां जि प जालना यांच्या विकासनिधीतून बांधण्यात आलेल्या नवीन वर्गखोलीचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालक मंत्री सन्माननिय श्री राजेश भैय्या टोपेसाहेब यांच्या हस्ते आलेल्या करण्यात आले.

शाळा खोली उद्घाटन कार्यक्रम पार पडल्यानंतर साहेबांनी शाळेतील मुलांशी सवांद साधून मुलांनी स्वत: बनवलेले पुष्पगुच्छ आनंदाने स्वीकारले विद्यार्थ्यांसोबत हितगुज शालेय विषयावर चर्चा केली. त्यांच्या सोबत मोबाईल फोटो काढला. या प्रसंगी मा गटशिक्षणाधिकारी श्री रवी जोशी साहेब प स घनसावंगी व विस्तार अधिकारी भालेराव साहेब मुख्याध्यापक श्री अंभोरे सर सर्व विभागाचे प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर मा ना श्री राजेशभैया टोपे साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना जिल्हा, मा डॉ निसारजी देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्हा, सौ दमयंती राम सावंत सदस्यां जि प जालना, घनसावंगी व तिर्थपूरी नगरपंचायत चे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष, प स घनसावंगी चे सभापती तसेच उपसभापती, ग्रामपंचायत पानेवाडी चे सरपंच व पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती पानेवाडी चे अध्यक्ष तथा सदस्य, जि.प. प्रा. शा पानेवादीचे शिक्षकवृद श्री मेहेत्रे पी व्ही, श्री लोदवाल डी बी, श्री वाघ एस डब्ल्यू, श्री ताठे एस बी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

Minister Shri Rajesh Bhaiya Tope with Panewadi Zilla Parishad School students

<

Related posts

Leave a Comment