पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा.

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा.

मुंबई, दि. १३ : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. Discussion in the state cabinet today regarding the government’s position in the Supreme Court regarding reservation in promotions. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे – राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे…

Read More

Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..

Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..

पदोन्नतीमधील आरक्षणाच्या (Promotion Reservation) मुद्द्यावरून सत्तेमधीलच एक भागीदार पक्ष काँग्रेस सरकारविरोधात उभा ठाकला आहे. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणापेक्षाही (Maratha Reservation) पदोन्नतीतील आरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी अध्यादेश काढून रद्द ठरवले आहे. या निर्णयाचा मागासवर्गीय समूहाकडून कडाडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर पदोन्नती आरक्षण काय आहे, त्याबाबतचा कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात. (Disputes Mahavikas Aghadi Leaders Maharashtra Government Employee Promotion Reservation GR Indian Constitution) पदोन्नती आरक्षण केव्हा पारित झाले? सन २००४ साली राज्यात…

Read More

Promotion Reservation : काँग्रेसला मराठ्यापेक्षा दलीत अल्पसंख्याक जवळचे का? कोर्टाच्या निर्णयाला डावलुन पदोन्नती आरक्षणाचा हट्ट.

Promotion Reservation : काँग्रेसला मराठ्यापेक्षा दलीत अल्पसंख्याक जवळचे का? कोर्टाच्या निर्णयाला डावलुन पदोन्नती आरक्षणाचा हट्ट.

मुंबई: पदोन्नतीमधील आरक्षण (reservation in promotion)रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने (congress) आक्रमक भूमिका घेतली आहे. ७ मे रोजी काढलेला अध्यादेश रद्द करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. “अध्यादेश रद्द करावा ही आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे. अजित पवार (ajit pawar) किंवा त्या उपसमितीने हा निर्णय घेतलेला नाही. हा कॅबिनेटचा निर्णय नाही” अशी सारवासारव सुद्धा नाना पटोले यांनी केली. (Congress take aggresive stand for reservation in promotion) “तौक्त चक्रीवादळ, कोरोना व्हायरस, म्युकरमायकोसिसमध्ये व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देऊ शकले नाहीत” असे मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले. “७…

Read More

Promotion Reservation|अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि राजकारण्यांची सेवाजेष्ठता

Promotion Reservation|अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि राजकारण्यांची सेवाजेष्ठता

पदोन्नति आरक्षण बाबत ७ मे २०२० च्या शासन निर्णयाला स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमानी प्रसिद्द केल्या आहेत. विषयाशी संबंधित विभागात आज कोणीही नव्हते . अशा स्थितित जो निर्णय झालेला तो असा आहे कि, विधी व न्याय विभागाकड़ून ७ मे २०२१ च्या शासन निर्णय रद्द करण्यासाठी अभिप्राय मागवणार आहेत तसेच क्वांटिफ़ायबल डेटा याबाबत मुख्य सचिव प्राथमिक कार्यवाही करणार असे ट्विट त्यांचे आहे. सर्वानी हे महत्वाचें लक्षात घ्या पदोन्नति आरक्षण लाभार्थी जातीचीं संख्या अनु .जाती ५९ ,अनु.जमाती ४७,विजाभज विमाप्र ५१ जाती एवढी आहे. तर पदोन्नति लाभ नसलेल्या जाती ओबीसी मधिल ३५० व उर्वरित…

Read More