रब्बी हंगाम गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना भरण्याचे आवाहन

रब्बी हंगाम गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना भरण्याचे आवाहन

Appeal to pay PM crop insurance scheme for rabi season wheat, sorghum, gram crop जिमाका दि. 23 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के असा मर्यादीत आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात…

Read More