नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन |Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Job Fair

नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन |Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Job Fair

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे “पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या”चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. Organizing Pandit Deendayal Upadhyay Employment Fair नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात…

Read More