India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा

India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा

भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्यासाठी तपशीलवार सूचना परिशिष्ट-II मध्ये दिल्या आहेत. उमेदवारांना त्यांचे नोंदणी आणि अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरीही चूक झाली आहे, उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, कारण अंतिम तारखेनंतर नोंदणी/अर्ज फॉर्म संपादित/दुरुस्त करण्याची संधी असेल. तीन दिवसांची संपादन/दुरुस्ती विंडो प्रदान केली जाईल. नोंदणी आणि संपादन/दुरुस्ती विंडोचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे: India Post Office Bharti posts 21413…

Read More

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

आठवा वेतन आयोग म्हणजे काय? ८वा वेतन आयोग हा भारतातील एक प्रस्तावित आयोग आहे जो सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (CGE) वेतन, भत्ते आणि पेन्शनरी लाभांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे. तथापि आठव्या वेतन आयोगाच्या पगार सुधारणांच्या शिफारशींबद्दल जाणून घ्या. नवीन फिटमेंट घटक, त्याचा मूळ वेतनावर होणारा परिणाम, वेतन मॅट्रिक्समधील अद्यतने आणि अपेक्षित भत्ते समजून घ्या. २०२६ पासून सरकारी पगार आणि पेन्शन कसे बदलू शकतात याबद्दल स्पष्टता. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवार १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ८ व्या वेतन…

Read More

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लागू करण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दि. २५ जानेवारी २०२५ पासून सामुहिक सातवे अनिश्चित उपोषण सुरू केलेले आहे. Manoj Jarange’s protest once again, the weapon of the protest is the same old demand; the seventh time. What next? मराठा आरक्षण मागणी सोबतच यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात कुणबींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक) म्हणून कुणबींना…

Read More

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नारज, अजित पवाराची साथ सोडणार?

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नारज, अजित पवाराची साथ सोडणार?

जरांगेच्या विरोधचे फळ मिळाले, जहा नही चैना वहा नही रहेना, मतदार संघतील लोकाना विचारुन निर्णय घेईल पीटीआय, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी नव्या महाआघाडी सरकारमध्ये समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी बोलूनच पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरंगे यांना विरोध केल्यामुळेच आपल्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याचा दावा केला. Chhagan Bhujbal is angry over not getting a place in the cabinet, will he leave Ajit Pawar? 10 माजी…

Read More

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..

राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला ऐतिहासिक आणि नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आघाडीचा अवघ्या ५० जागांत खुर्दा झाला. छोटे पक्ष, अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी…

Read More

Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला

Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याने त्याचे लिंग बदलल्यामुळे तो मुलापासून मुलगी बनला आहे. आर्यन हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन आणि लिंग बदलानंतर अनाया बनला आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून त्याच्या Aryan Bangar, the son of former Team India cricketer Sanjay Bangar, underwent a gender transformation and became daughter Anaya Bangar ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास शेअर केला आहे.आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या…

Read More

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…

Read More

Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस

Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस

मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…

Read More

Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…

Read More

शिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण

शिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण

मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हैद्राबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्विकारावे, आदी मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवार ता. 10 रोजी मनोज जरांगे हे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहे. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी…

Read More