निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम 20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेनुसार उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची पक्की भांडी वाटप करून त्यामध्ये पक्ष्यांना नियमित पाणी टाकण्यासाठी मंडळाने मातीची भांडी वाटप करण्याचे ठरवल्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण … Read more