Father Of Indian Navy|छत्रपती शिवाजी महाराज आहेत भारतीय नौदलाचे जनक
father of Indian Navy chatrapati shivaji maharaj मुंबई – देशात आज राष्ट्रीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. देशाचा मजबूत नौदलावर प्रत्येक भारतीयाचा गर्व आहे. परंतु या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना ज्या महान व्यक्तीने केली होती त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज! ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र … Read more