सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो.…
Read MoreTag: corona Vaccine
Covid 19 vaccine for age 2-18 | मोठा निर्णय – 2 ते 18 वर्षे वयोगटातील क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी. दिलासादायक बातमी
“देशातील राष्ट्रीय नियामक, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) “The National Regulator of the country, the Drugs Controller General of India (DCGI) यांनी काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, विषय तज्ज्ञ समितीची (एसईसी) शिफारस मान्य केली आहे आणि कोव्हॅक्सिन (सीओव्हीआयडी लस) च्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. ) 2 ते 18 वर्षे वयोगटातील, 12 मे 2021 रोजी निर्मात्या भारत बायोटेक लिमिटेडला देण्यात येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. “चाचणीत, लस इंट्रामस्क्युलर मार्गाने दिवस 0 आणि दिवस 28 या दोन डोसमध्ये दिली जाईल,” असे त्यात म्हटले आहे. वेगवान नियामक…
Read MoreCorona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…
Read MoreVaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.

Read More