Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली पुनर्विचार याचिका(review petitio)

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली पुनर्विचार याचिका(review petitio)

नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले (Maratha Reservation) आहे. सुप्रीम कोर्टाने ५ मे रोजी हा निकाल दिला. आता केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका ( review petitio) दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. कोर्टाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाचा कोर्टाने ( supreme court ) फेरविचार करावा, असं केंद्राने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने १०२ व्या घटना दुरुस्तीच्या केलेल्या व्यख्येवर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिकेतून असहमती व्यक्त केली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा न दिल्यावरून केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांकडे सामाजिक आणि शैक्षणिक…

Read More