ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक आणि ओमचे निशाण; सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगासह स्वास्तिक  आणि ओमचे निशाण;  सर्वेक्षणात या बाबीं आल्या समोर

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज संपले. तीन दिवस याचं काम सुरू होतं. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणी दरम्यान शिवलिंग सापडले आहे. आता त्यावर ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचं समजत आहे. Swastikas and Om flags with Shivalinga in Gyanvapi Mosque हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याबाबत मात्र अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. सध्या विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. Swastikas…

Read More