भारतीय स्टेट बँकेचा सायबर फसवणूक न होण्यासाठी सांगितले आठ सुरक्षा उपाय सुरक्षा
नवी दिल्ली | भारतीय स्टेट बँकेत आपले खाते असणाऱ्या देशातील सर्व ग्राहकांना बँकेने आपल्या खात्यावरील पैसे सुरक्षित ठेवण्यास संदर्भात विशेष माहिती दिली आहे. या माहितीमुळे आपली सायबर फसवणूकची पूर्णपणे बंद होऊ शकते. यासंदर्भात बँकेने सांगितले आहे की, खातेदाराने भारतीय स्टेट बँकेकडे आपल्या पैशाची गुंतवणूक करावी आपल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी बँकेने एकूण आठ उपाय सांगितलेले आहेत. त्या … Read more