मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते. एका संशोधनातून तसे सिद्ध झाले आहे. तब्बल आठ आठवडे रोज मेडिटेशन करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांवर संशोधकांनी अभ्यास केला. Meditation increases concentration. Research has shown that हे विद्यार्थी आठवड्यातून पाच दिवस रोज दहा मिनिटे मेडिटेशन करत होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या ब्रेनची स्कॅनिंग करण्यात आली. त्यात मेडिटेशननंतर या मुलांच्या ब्रेनमध्ये एकाग्रता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. (10 Minutes Of Daily Meditation Increases A Person’s Concentration, Claim Researchers) न्यूयॉर्कच्या बिंगहॅम्प्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर संशोधन केलं आहे. एकाग्रतेने विचार करण्याच्या आणि ध्यान धारणा करण्याच्या दोन कनेक्शनला मेडिटेशन जोडते. जेव्हा एखादी व्यक्ती एखादे…
Read More