Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.

Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.

मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. ही मोहीम सायंकाळी ५ वाजता थांबली. या जागांसाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मतदारांना अनेक आश्वासने दिली आहेत. मतदार कोणाच्या डोक्यावर विजयाचा मुकूट घालणार हे पाहायचे आहे. आज राज्यभरातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावतील. त्याआधी आज दिवसभरात सांगता सभा, आणि शेवटचा प्रचार…

Read More