निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

निकाल लागून महिना भरत आला तरी सरकारची घडी बसता बसेना; आता मुहूर्त ठरला; मंत्रिमंडळ विस्तार उपराजधानी नागपूर

नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीने २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या. उद्या रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या निमित्त नागपूरला तयारीला वेग आला आहे. Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. नवे मंत्री नागपुरातील विधीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या तयारीला वेग … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice