नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी संतोष पवार यांची निवड. Santosh Pawar elected as Vice President of Nanded District Revenue Employees Union नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची दिनांक 9 जून 2021 रोजी नांदेड येथील बचत भवन येथे जिल्हा सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी नांदेड जिल्ह्याची महसूल कर्मचारी संघटना नांदेड याची नुतून कार्यकारणी गठित करण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्येने महसूल कर्मचारी उपस्थित होते. तीन वर्षांची मुदत असलेली कार्यकारणी ची मुदत संपल्यामुळे मावळते अध्यक्ष मा.कुणाल जगताप व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव नरमवार यांच्या उपस्थितीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी…
Read More