नमस्कार वाचकानों न्युज महाराष्ट्र व्हाईस या पोर्टलवर तुमचं स्वागत आहे, वाचकानों जे लोक शेताच्या शेजारी रहातात किंवा जे लोक जंगला मध्ये रहातात, ज्यांचा घरा जवळ दाट झाडी असते त्या लोकांना उंदीर आणि घुशी पासून खूप त्रास होत असतो, एकदा का हे उंदीर घरामध्ये आले तर ते अन्नाची नासधूस करतात, तर अश्या लोकांन साठी एक उपाय आहे, जर हा उपाय केला तर तुम्हाला उंदीर आणि घुशी पासून नक्कीच मुक्ती मिळणार आहे. If rat infestation is a problem in the house, use a piece of tortilla to get rid of this problem.…
Read More