या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना याचा गांभीर्याने तपास करत दगडफेक करणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले आहे. ही तरुणी आज बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice