शिवराज्यदिना निमित्त भगवाध्वज उभारण्यास विरोध. आदेश रद्द करा. अथवा सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल.

शिवराज्यदिना निमित्त भगवाध्वज उभारण्यास विरोध. आदेश रद्द करा. अथवा  सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल.

मुंबई :- 04 जून : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी भगवा ध्वज (Orange Flag) असलेली गुढी उभारली जाणार आहे. पण त्याला अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Advocate Gunratna Sadavarte) विरोध केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिना साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि…

Read More

शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन, स्थानिक स्वारज्य संस्थेत होणार साजरा – महाराष्ट्र सरकार

शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन, स्थानिक स्वारज्य संस्थेत होणार साजरा  – महाराष्ट्र सरकार

६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’ शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. या स्वराज्यात ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावायचा नाही’ हा हुकूम तंतोतंत पालन होत, परस्त्री मातेसमान मानले जात, सर्व धर्मांच्या ग्रंथ आणि प्रार्थना स्थळे सुरक्षित होती. माणसांना माणूस म्हणून जगण्याच पुर्ण स्वातंत्र्य होत अशा लोककल्याणकारी राजांनी राज्याभिषेक करुन घेऊन जगमान्य होण्यासाठी रयत शिवरायांपाशी आग्रही होती. या सुवर्ण सोहळ्याची नोंद जगभरात झाली होती.रयतेच्या राज्याच…

Read More