Raj kundra Porn Film Case| शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा गंदा पिक्चरचा धंदा प्रकरणात अटक

मनोरंजन दुनिया मुंबई :- पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला…

0 Comments