माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू; माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू
परळी वैजनाथ: परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला आज (दि.२६) दुपारी लातूर -तुळजापूर- सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड (जि.धाराशिव) गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात…
0 Comments
26/05/2025
